आमदार नितेश राणे यांनी तात्काळ पोलीस कुटुंबाची माफी मागून राजीनामा द्यावा

मा देवेंद्रजी फडणवीस
गृहमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई

विषय:- जिभेला हाड नसलेला नालायक आमदार नितेश राणे यांनी तात्काळ पोलीस कुटुंबाची माफी मागून राजीनामा द्यावा
अर्जदार:- जैराम श्रीराम बावणे
जिल्हा अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन भंडारा
-२४ तास ३६५ दिवस समाजाची व देशाची सुरक्षा करणाऱ्या रक्षणकर्त्या ला अश्या अभद्र भाषेत बोलणारे हे असले घटिया आमदारांचा आम्ही पोलीस बॉइज असोसिएशन भंडारा कडून व संपूर्ण महाराष्ट्र पोलीस परिवाराकडून तिव्र निषेध करीतो पोलिस हे शासकीय यंत्रणेचा भाग आहेत.पोलीस आहे म्हणूनच सर्व जनता सुरक्षित आहे त्यांच्यावर समाज सुरक्षतेची आणि शांततेची मोठी जबाबदारी आहे.ज्यां पोलिसां वर अशे वाहायत वक्तव्य केले गेले त्याच महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षा मधे हे असले आमदार व त्यांचे परिवार असतात*आमदार राणे यांनी पोलिसांन विषयी
अशा प्रकारचं बेताल वक्तव्य केले हे निंदनीय आहे अशोभनीय आहे. हे समाजाचे प्रतिनिधी नसुन समाजकंटक आहेत हे असले लोकप्रतिनिधी समाजाने निवडून दिलेले असून शासकीय यंत्रणेचा वापर हे स्वतःसाठी जास्तच करतात..यांचा असा भ्रम आहे की संबंधित यंत्रणा ही स्वतःचीच आहे.समाजाने याची योग्य ती दखल घेऊन अशा समाजकंटक आमदार राणे प्रतिनिधीं बाण्याच्या लायकीचा नाही त्याला पोलीस बॉईज असोसिएशन भंडारा (महाराष्ट्र राज्य) योग्य मार्ग दाखवेल अशा नेत्यांना आपण प्रोत्साहन देत बसाल तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.

जाहीर आवाहन विनंती
मा.उपमुख्यमंत्री (गृहमंत्री) देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण या विषयाला गाभीरतेनेघेत याची दखल घ्यावी मोहोदय आपण अश्या आमदाराला प्रोत्साहन न देता लक्ष द्या व आपलयाच गृहखात्या वर अशा प्रकारचे विधान हे लज्जा स्पद असून आपल्याच पक्षातील अशा निर्लज्ज प्रवृत्तींना कायमचा धडा शिकवला पाहीजे.. त्याची आमदारकी तात्काळ रद्द केली पाहिजे…
आमदार राणे याने तात्काळ पोलीस व पोलीस कुटुंबाची माफी मागितली नाही तर राज्यभर पोलीस बॉइज असोसिएशन भंडारा आ नितेश राणे विरोधात आंदोलन करेल.

जैराम श्रीराम बावणे
पोलीस बॉईज असोसिएशन भंडारा मो 8390745466

Social Media