पोस्को गुन्हयातील आरोपीला दोन वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा

मुंबई : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी विशेष पोस्को(POSCO) न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास … Continue reading पोस्को गुन्हयातील आरोपीला दोन वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा