Single : प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेची हास्यधमाल जोडी दिसणार ‘सिंगल’ चित्रपटात !

मुंबई :  कधीही एकत्र काम न केलेल्या तरुण कलाकारांची ही जोडी लवकरच एका दमदार आणि साहसी चित्रपटातून उदयास येणार आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे एका ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रेक्षकांसमोर … Continue reading Single : प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डेची हास्यधमाल जोडी दिसणार ‘सिंगल’ चित्रपटात !