मुख्यमंत्र्यांनी फिरण्याबरोबरच जनतेची सुख-दु:खेही निवारण करावीत : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री दोन-अडीच वर्षांत जवळून पाहायला मिळतील, यापेक्षा आनंद दुसरा काय असू शकतो? मुख्यमंत्री मंत्रालयात दोन-अडीच वर्षे जरी बसले असते, राज्यकारभार केला असता, तरी त्यांना फिरायची आवश्यकता … Continue reading मुख्यमंत्र्यांनी फिरण्याबरोबरच जनतेची सुख-दु:खेही निवारण करावीत : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर