कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार ! रेल्वेत हजारो लोको पायलट्सची भरती

विभागाचे नाव : रेल्वे भरती बोर्ड (RRB)

 पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट

 पदाचे नाव : 5696

 शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : 20 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2024

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

वेतनश्रेणी : 19,900 रुपयांपासून सुरवात

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://www.rrbcdg.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Social Media