आलियाच्या प्रेग्नेंसीवर बोलली राखी सावंत, तैमूरला देणार टक्कर !

मुंबई : लग्नाच्या दोन महिन्यांनंतर बॉलिवूडची तरुण आणि सुंदर अभिनेत्री आलिया भट्टने आनंदाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. गेल्या आठवड्यात आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. अभिनेत्रीने … Continue reading आलियाच्या प्रेग्नेंसीवर बोलली राखी सावंत, तैमूरला देणार टक्कर !