Ram Navami 2022 : या शुभ मुहूर्तावर करा रामनवमीची पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि महत्त्व

नवरात्रातील 9 दिवस दुर्गा देवीला समर्पित आहेत. रामनवमीच्या दिवशी दुर्गा मातेच्या पूजेबरोबरच भगवान रामाचीही पूजा केली जाते. रामनवमी(Ram Navami) चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. दशरथाची ज्येष्ठ … Continue reading Ram Navami 2022 : या शुभ मुहूर्तावर करा रामनवमीची पूजा, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि महत्त्व