‘तुमचे मन घाणीने भरले आहे, लोकप्रियता मिळवण्याचा अर्थ असा नाही की…’ सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले

मुंबई : मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया(Ranveer Allahabadia) प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने YouTuber ला जोरदार फटकारले आहे. कॉमेडियन रैना (समय रैना) च्या शोवर केलेल्या अश्लील टिप्पण्यांसाठी रणवीर … Continue reading ‘तुमचे मन घाणीने भरले आहे, लोकप्रियता मिळवण्याचा अर्थ असा नाही की…’ सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले