तीनही पक्षांची आघाडी करून निवडणुकीबाबत वेळ आल्यावर पक्ष योग्य निर्णय घेणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई  : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढले तर चमत्कार होईल, असे शिवसेनेच्या मुखपत्रात विचार व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या भुमिकेला दुजोरा दिला. त्यामुळे … Continue reading तीनही पक्षांची आघाडी करून निवडणुकीबाबत वेळ आल्यावर पक्ष योग्य निर्णय घेणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात