थंडी मुळे सांधे दुखी ? करा हे उपाय…

जुना लागलेला मार हाडाचे झालेले आँपरेशन व मुका मार त्रास देतो तेव्हा खालील उपाय करा

साहित्य

100 ग्राम मेथी(Fenugreek),
50 ग्राम ओवा(Owa,
50 ग्राम काळे जीरे(black cumin)
हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.

 कृती :

वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. त्यात१०० ग्राम आवळा पावडर मिक्स करा (आवळा पावडर भाजू नये ) रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.

हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

 

जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *