मानवतेचा मूर्तिमंत आदर्श- संत गाडगे बाबा

“गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला” म्हटलं की, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके, डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, अंगात चिंध्यांचा … Continue reading मानवतेचा मूर्तिमंत आदर्श- संत गाडगे बाबा