संतूरसम्राट पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

मुंबई : प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. आपल्या कार्यकीर्दीत त्यांनी संतूर या वाद्याला लोकप्रियते बरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी … Continue reading संतूरसम्राट पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन