आजपासून शाळा सुरू….

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानतंर राज्य सरकारने पाचवी ते बारावी पर्यतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली त्यानुसार आज शाळा सुरु झाल्या .गेल्या दीड वर्षापासुन कोरोनानेमुळे शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्याने आँनलाईन वर्ग सुरु करण्यात आले होते.पण शासनाने शाळा सुरु करताना शाळेत सोशल डिस्टन,सँनिटायझर ,मास्कचा वापर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर पालकांचे संमती पत्र आवश्यक करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांचे स्वागत विविध प्रकारे करण्यात आले, काही ठिकाणी सर्कसमधील विदुषकाने विदयार्थ्याना गुलांबाची फुले,मास्क देऊन स्वागत केले तर काही ठिकाणी शाळा सजवून करण्यात आले. यावेळी पालकही उपस्थित होेते, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पुण्यात मुलांचे स्वागत केले आणि त्याच्याशी संवाद साधला.

राज्यभरात सर्व काळजी घेऊन ग्रामीण भागासह शहरात शाळा सुरु करण्याबाबतचे निर्दैश शिक्षण अधिकारी यांना दिले असल्याचे विशाल सोळंकी यांनी सांगितले.

Schools started today as the state government allowed classes from 5th to 12th to start as the incidence of corona in the state decreased. Schools were closed due to corona for the last one and a half years. Online classes were started as schools were closed. But the government has made it mandatory to use social distance, sanitizer, masks in schools while starting schools. At the same time, the consent letter of the parents has been made necessary.

Students from many rural and urban areas of the state were welcomed in various ways, in some places the circus clown welcomed the students with flowers, masks, while in some places the schools were decorated. Parents are also present on the occasion, state education commissioner Vishal Solanki welcomed the children in Pune and interacted with them.


उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा –

केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा !: नाना पटोले

Social Media