अमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच पॉझीटीव्हीटीचा दर कमी होताच पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील पाचवी ते बारावि पर्यंतच्या शाळां आज पासून सुरु करण्यांत आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील 2897 सुरु तसेच कनिष्ठ महाविद्यालय सुरु होणार असल्यामुळें शाळा प्रशासनाने तयारी केली आहे.
एक फेब्रुवारीपासून प्रत्यक्षपणे ऑफलाईन पद्धतीने शाळां सुरु करण्यासा मान्यता देण्यात् आली होती परन्तु जिल्ह्यातील कोवीड पोझीटीव्हिटी चा दर तिस टक्क्या पर्यन्त गेल्याने सर्व शाळा तसेंच महाविद्यालय बन्द ठेवण्यात् आली होती. मात्र आता कोविड स्थिति नियंत्रणात असून पॉझीटीव्हिटीचा दर कमी झाल्याने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आजपासून शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय, खाजगी व्यवस्थापणाच्या शाळा माध्यमांच्या शाळा सुरु करण्या बाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.