Shaktimaan Movie: भारतीय सुपरहिरो शक्तीमान परत येतोय…

मुंबई : लहान मुलांना आवडणारी छोट्या पडद्यावरील ९० च्या दशकातील शक्तीमान ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शक्तिमान हे प्रतिष्ठित पात्र आता या  मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सोनी पिक्चर्सने … Continue reading Shaktimaan Movie: भारतीय सुपरहिरो शक्तीमान परत येतोय…