नागपूर येथील वैद्यकीय अभ्यासक्रम अंतिम वर्षातील विद्यार्थीनी शालिन खेडीकर हिला अभ्यासासोबतच बऱ्याच गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यातीलच एक आवड म्हणजे नृत्य… नृत्य प्रकारातील कथ्थकचं प्रशिक्षण घेत असताना टाळेबंदीच्या काळात घरीच सराव करून तिने तीची आवड जपली आहे…कोरोना या साथीच्या आजारात सर्वत्र सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे…पण म्हणतात ना ‘इच्छा तेथे मार्ग’ हाच विचार करून आवड जोपासणारी शालिन हिने सादर केलेली नृत्यकला…
Video Player
00:00
00:00