शहनाज गिलने ट्यूब टॉप घालून केले हॉट फोटोशूट, बोल्डनेस पाहून चाहते झाले घायाळ 

मुंबई : शहनाज गिल(Shehnaaz Gill) ‘बिग बॉस 13’ (Bigg Boss 13)पासून सतत चर्चेत असते आणि तिचा प्रत्येक फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल होतो. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शहनाज गिलने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिची मस्त  स्टाइल फोटोंमध्ये पाहायला मिळते.

‘पंजाबची कतरिना’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहनाज गिलच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. आता शहनाज गिलने लेटेस्ट फोटोशूट केले आहे, तिचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत, तिचे लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

शहनाज गिलच्या लेटेस्ट फोटोशूटची खूप चर्चा होत आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत आणि लोकांना ते खूप आवडत आहेत. या छायाचित्रांमध्ये शहनाज गिलने चमकदार लाल कॉर्सेट टॉप घालून फोटोशूट केले आहे. शहनाज गिलने हा कॉर्सेट टॉप हाय वाइस्ट बेज पँटसोबत पेअर केला आहे. या फोटोंमध्ये शहनाज खूपच सुंदर दिसत आहे.

शहनाज गिलने कधी कॅमेऱ्यासमोर उभे राहून तर कधी बसून पोझ दिली आहे. न्यूड मेकअपने शहनाज गिलचा लूक आणखी अट्रॅक्ट दिसत आहे. याशिवाय तिने पायात पारदर्शक हील्स घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.


संतूरसम्राट पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

Chhupe Rustam : ‘छुपे रुस्तम’मध्ये हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी दिसणार

Social Media