शहनाज गिलने ट्यूब टॉप घालून केले हॉट फोटोशूट, बोल्डनेस पाहून चाहते झाले घायाळ 

मुंबई : शहनाज गिल(Shehnaaz Gill) ‘बिग बॉस 13’ (Bigg Boss 13)पासून सतत चर्चेत असते आणि तिचा प्रत्येक फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल होतो. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. … Continue reading शहनाज गिलने ट्यूब टॉप घालून केले हॉट फोटोशूट, बोल्डनेस पाहून चाहते झाले घायाळ