आनंदाचा शिधा शिवभोजन बंद! शिंदेकडील खात्यांना सर्वात कमी निधी? भाजपकडून शिंदेना आवर घालण्याची योजना उघड : सूत्रांची माहिती!

मुंबई, दि १३ (किशोर आपटे ) : शिवसेना शिंदेगटाकडे असलेल्या शिक्षण, आरोग्य, उद्योग, सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभागात तरतूद कमी केली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath-Shinde) यांनी सुरु केलेल्या आनंदाचा शिधा … Continue reading आनंदाचा शिधा शिवभोजन बंद! शिंदेकडील खात्यांना सर्वात कमी निधी? भाजपकडून शिंदेना आवर घालण्याची योजना उघड : सूत्रांची माहिती!