खऱ्या मराठी अस्मितेसाठी ‘शिंदे-फडणवीसांच्या’ इतिहासाची चाड ठेवून जागरूकपणे मतदान करावे.! : एका चर्चेचा गोषवारा!

राजदिप सरदेसाईंच्या एका पुस्तकातील ईडीच्या संदर्भातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कथित वक्तव्यांवरून सध्या राजकीय वादंग होताना दिसत आहेत. ‘अगा जे घडलेच नाही’ असा ‘यू टर्न’ नंतर भुजबळ यांनी नटसम्राटच्या … Continue reading खऱ्या मराठी अस्मितेसाठी ‘शिंदे-फडणवीसांच्या’ इतिहासाची चाड ठेवून जागरूकपणे मतदान करावे.! : एका चर्चेचा गोषवारा!