शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रम

शिवसैनिकांची एकच मागणी वर्धा रोड छत्रपती चौकात शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापना करण्यात यावी… शिव सैनिकांनी घेतले संकल्प… नागपूर सुधार प्रन्यास चे ट्रस्टी इटकेल्वार यांना केले निवेदन..
आज शिव छत्रपतीशिव छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रम च्या आयोजन दक्षिण पश्चिम विधानसभा मध्ये करण्यात आले शिव छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा अर्चना करून फल वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना युवा नेतृत्व प्रवीण बालमुकुंद शर्मा व भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख सचिन जी शर्मा यांनी केले या कार्यक्रमाचे उद्घाटक नागपुर सुधार प्रन्यास चे ट्रस्टी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ इटकेलवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख डॉ रामचरण जी दुबे व कार्यक्रमाला मान्यवर उपस्थिती दीपक भाऊ शेंद्रे, वरिष्ठ नेते सुरेश जी साखरे कमल नामपल्लीवार राकेश जी भारती डॉक्टर पुरुषोत्तम दिवेदी महिला आघाडी जिल्हाप्रमुख डॉक्टर नेहा यादव विभाग प्रमुख नीलम ठाकूर उप शहर प्रमुख पराग दामले रजत चव्हाण दिनेश वानखेडे किशोर गिरी किसनलाल मालवी, विधानसभा संघटक राजेंद्र तिवारी,आरिफ शेख नितीन बेलसरे राकेश साहू वंदना ताई सोंगडे अश्विनी लिल्लारे,व समस्त महिला पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ता उपस्थित होते कार्यक्रमाला सफल बनवण्याकरिता ….
जय भवानी…जय..शिवाजी जय हिंद..
जय महाराष्ट्र….

Social Media