श्री दत्त, दत्त, जय श्री गुरुदेव दत्त…

भारत ही देवभूमी आहे. भारतभूमी ईश्वरी अवतारांची, संत महंताची भूमी आहे. आध्यात्मिक परंपरा हे भारतीय संस्कृतीचं प्रमुख लक्षण आहे. श्रीगुरुभक्तीची, श्रीगुरूकृपेची पखरण करणारा हा मार्गशीर्ष मास. “दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ … Continue reading श्री दत्त, दत्त, जय श्री गुरुदेव दत्त…