सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात सिद्धार्थ पिठानीला अटक!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या आणि ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अटक केले आहे. सिद्धार्थ पिठानी सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या … Continue reading सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात सिद्धार्थ पिठानीला अटक!