जागर स्त्री शक्तीचा..! भाग-3

जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवदुर्गांची आपण भेट घेत आहोत आणि त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत..याच मालिकेतील आजच्या आपल्या महागौरी आहेत आकाशवाणी नागपूर केंद्रातील वृत्तविभागाच्या उपसंचालक या पदावर कार्यरत असलेल्या गौरी मराठे पंडीत मॅडम..प्रसार माध्यमातील त्यांचा प्रवास आणि त्यांचा अनुभव या भागात आपण जाणून घेणार आहोत…चला तर पाहूया…

गौरी मराठे,उपसंचालक, वृत्तविभाग, आकाशवाणी नागपूर केंद्र.

 

Social Media