स्वरा भास्कर विरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (swara bhaskar) विरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपात पोलिसांनी एफआयआर(FIR) नोंदविला आहे. स्वरा भास्करवर असा आरोप आहे की, तिने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक अशी पोस्ट … Continue reading स्वरा भास्कर विरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप!