अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना दिली धडक, एकाचा मृत्यू; भीषण अपघातात अभिनेत्री जखमी

Kothare Car Accident: मुंबईतील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.…