नागपूर जिल्हयात अवकाळी पावसाने साडेसात हजार हेक्टरमधील पिकाला नुकसान; सर्वाधिक तूरीला फटका

नागपूर : नागपूर जिल्ह्यात नुकताच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री…