एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई : एसटी महामंडळाची(ST Corporation) आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजना करता, एक आर्थिक श्वेतपत्रिका…