तीन तिघाडा काम बिघाडा : युती-आघाडीत भाजपचेच नुकसान!?

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चिती आणि यादया जाहीर करणे सुरू असताना प्रामुख्याने महायुती आणि महाआघाडी या दोन…

चंद्रचूड आहेत साक्षीला! देशाची न्याय व्यवस्था आता राम भरोसेच!?

देशाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड(Dhananjay Chandrachud) साहेब न्यायदेवतेचे डोळे उघडे करुन तिच्या हाती संविधानाची प्रत देवून दहा…

सागर किनारे दिल ये पुकारे, ‘तू जो नहीं तो मेरा कोई नहीं’ ! बंडोबांची फडणवीसांना आर्त हाक!

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक(Maharashtra Assembly elections) २० नोव्हेंबरला तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची…

मंकी बात…

महाविकास आघाडीच्या राजकारणात ‘जयचंद’ नव्हे ‘सेलजा’ कोण? आपसातील भांडणातून भाजपला दिलासा!? हरियाणा विधानसभा निवडणूक(Haryana Assembly elections)…

“केला तुका आन झाला माका” या शिंदेचे करायचे काय? सर्वांना एकच चिंता!

बाळासाहेब ठाकरेंच्या(Bal Thackeray) शिवसेनेतून एक पिल्लू पळवून नेणे सोपे होते मात्र आता तेच पिल्लू दोन वर्षांनी…

जाती जमातींच्या आर्थिक विकासाची महामंडळे की निवडणुकांचे जुमले!?

विधानसभा निवडणूक(Assembly elections) आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य सरकारकडून गाढ निद्रेतून खडबडून जागे झाल्यासारखे धडाधड मंत्रिमंडळ बैठकांचे सत्र…

असे होते, रतन टाटा

जेष्ठ ,दानशुर,सर्वोत्तम, आदर्श उद्योगपती व टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा(Ratan-Tata) यांचं काल, बुधवार ९ ऑक्टोबर…

मंकी बात…

 ‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें! अभिजात मराठी भाषा आता ज्ञानभाषा व्हावी यासाठी मराठी…

डॉ. Tara Bhawalkar कोण आहेत!?

८७ वर्षाची तरुण, तडफदार लेखिका! इथल्या उग्र जातीय दर्प आणि पुरुषप्रधान दुर्गंधीने बरबटलेल्या विषम समाजव्यवस्थेची चीड…

अभिजात भाषा म्हणजे काय ?

काल दिनांक तीन ऑक्टोबरला भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मराठी भाषेला अभिजात…