भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले; अध्यक्षांची निवडणूक टाळून संवैधानिक व्यवस्था कोलमडली; ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर निवडणुका पुढे ढकला

मुंबई  : राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी…