अजुनी रुसून आहे,… खुलता कळी खुले ना…मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना…

पत्नीवियोगावर याहून आर्त कोणी लिहू शकेल असं वाटत नाही… किती संयमित शब्द आहेत. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही.…