महाराष्ट्र सरकारने PMAY अंतर्गत ग्रामीण घरांसाठी ५०,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान केले मंजूर

मुंबई : महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत ग्रामीण भागातील घरांसाठी ५०,०००रुपयांचे अतिरिक्त अनुदान देणार…