महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येणार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कार्यकर्त्यांना ग्वाही एका बाजूला विरोधी पक्ष पराजित होऊनही विजयाच्या अहंकाराने फुगला…

नॅशनलिस्ट काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सार्वजनिक योगदान स्वीकारण्यास भारत निवडणूक आयोगाने परवानगी

मुंबई  :  महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या(Assembly elections) पार्श्वभूमीवर जनतेकडून ऐच्छिक योगदान स्वीकारण्याची नॅशनलिस्ट काॅग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार(Sharad…

मंकी बात…

सत्तेच्या सारीपटावर होणार मोठ्या हालचाली! भाजपकडून मोठ्या फेरबदलांची तयारी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकर, रविंद्र चव्हाण,  गणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहे. त्याचवेळी उध्दव ठाकरे (UddhavThackeray)यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणे, चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट, पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे.  सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार(SharadPawar)यांच्या पक्षफुटीबाबतचे खटलेप्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार(AjitPawar)यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेंना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिंदे पवारांना बाजुला तिसऱ्या आघाडीत  ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत ना? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मागील सप्ताहात संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात देखील विरोधीपक्षनेते चर्चेत राहिले.  संसदेत…

मंकी बात…

मराठा, धनगर आरक्षणाच्या रेट्यात भाजपचा ‘गेला ‘माधव’ कुणीकडे? फडणवीस डिट्टो पवारांसारखेच करताना का दिसत आहेत? महाराष्ट्रात…

दबावाचे राजकारण महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. : जयंत पाटील 

मुंबई  : राष्ट्रवादीच्या  प्रमुख नेत्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे झाली. यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष बांधणी…

“डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्व हे अनन्यसाधारण असे आहे” : शरद पवार 

पुणे  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील भरीव योगदानाबद्दल कोणाचेही दुमत असणे शक्यच नाही. आज…

तोकड्या राजकीय महत्वाकांक्षासाठी हे राज्य विनाशाच्या दरीत ढकलू नका हीच प्रार्थना! 

राजकीय विश्लेषण किशोर आपटे : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पन्नास वर्षात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक विषयांवर…

विधिमंडळाच्या चार पाच आठवड्यांच्या अधिवेशनात सामान्य जनतेच्या पदरात काय पडले हा प्रश्न मात्र अनुत्तरीत!

राजकीय विश्लेषण किशोर आपटे गेल्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच विधिमंडळाचे चार पाच आठवड्यांचे (१७ दिवसांचे) कामकाज असणारे…

शरद पवार यांची सातव्याच दिवशी कोरोनावर यशस्वीपणे मात

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातव्याच दिवशी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यानीच…

शरद पवारांनी केला पुणे मेट्रोतून प्रवास.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष , खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनी सोमवारी सकाळी फुगेवाडी मेट्रो स्थानकाला…