दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला; जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन

मुंबई : नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप…