मोदी-शहा-फडणवीस, महायुती तरीही कासावीस? महाराष्ट्रात सध्या मागील सप्ताहात ब-याच मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यात नव्याने सत्तेवर…
Tag: मंकी-बात
मंकी बात…
एकनाथी भागवत आणि हनुमान चालिसा झाले, आता राजकीय वाल्या आणि वाल्मिकी रामायण? राजकारणाच्या साठमारीत सामान्यांचा श्वास…
मंकी बात…
वैदर्भिय हिवाळी अधिवेशनाचा सोपस्कार, आले देवाजीच्या मना..! विदर्भाच्या अधिवेशनाचा सोपस्कार महाराष्ट्रात अखेर विदर्भाचे सूपूत्र देवेंद्र फडणवीस(Devendra…
मंकी बात…
‘चोराच्या (आयोगाच्या) मनात चांदणे’ तर नाही ना? मग हे संशयकल्लोळ एकदा बॅलेट घेवून दूर करायलाच हवे!…
मंकी बात…
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें! अभिजात मराठी भाषा आता ज्ञानभाषा व्हावी यासाठी मराठी…
मंकी बात…
पळवापळवी केल्याने कुठला पक्ष, विचार संपत नसतो हेच शिवरायांच्या महाराष्ट्राने दाखवून दिले! विधानसभांच्या निवडणुका २०२४(Assembly Elections…
मंकी बात…
संवेदनाहिन राज्यकर्ते आणि नियतीचा न्याय! लांबलेल्या निवडणुका सत्ताधाऱ्यांच्या गळ्याचा फास? पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) रविवारी जळगाव(Jalgaon)…
मंकी बात…
लांबलेला निवडणुकीचा पाळणा, महायुतीची योजना! महाआघाडीच्या पथ्यावर? महाराष्ट्रात(Maharashtra) गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका,…
आरक्षणाचे बुमरँग आणि महायुतीचे राजकारण
लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती मधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांचे डोळे उघडतील आणि…
मंकी बात…
सत्तेच्या सारीपटावर होणार मोठ्या हालचाली! भाजपकडून मोठ्या फेरबदलांची तयारी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकर, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहे. त्याचवेळी उध्दव ठाकरे (UddhavThackeray)यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणे, चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट, पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार(SharadPawar)यांच्या पक्षफुटीबाबतचे खटलेप्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार(AjitPawar)यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेंना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिंदे पवारांना बाजुला तिसऱ्या आघाडीत ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत ना? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मागील सप्ताहात संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात देखील विरोधीपक्षनेते चर्चेत राहिले. संसदेत…