“काहीही झाले तरी संविधान महत्वाचेच”,संविधान परिषदेत शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. २९ मार्च : “काहीही झाले तरी संविधान(constitution) महत्वाचेच आहे,” असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस…

मंकी बात…

आले देवाजीच्या मना….भाबड्या जनतेचा प्रश्न! महायुतीच्या राज्यातील सरकारमध्ये सध्या आपसातील वादावादी आणि राजकीय बुद्धीबळात शह काट…

सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा

मुंबई: मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी…

मंकी बात…

एकनाथी भागवत आणि हनुमान चालिसा झाले, आता राजकीय वाल्या आणि वाल्मिकी रामायण? राजकारणाच्या साठमारीत सामान्यांचा श्वास…

नव्या वर्षात राज्यात सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना भाकरी फिरविण्याचे वेध !

मुंबई :  (किशोर आपटे) – नव्या वर्षात राज्यात सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना भाकरी फिरविण्याचे वेध लागले…

नव्या डावातही ‘टांगा पलटी घोडे फरार’ होण्याची भिती?

फडणवीस-नार्वेकर ‘पुन्हा आले’, नवे आर आरही ‘गवसले’, तरी. . .  नव्या डावातही ‘टांगा पलटी घोडे फरार’…

‘मतदानाची तयारी पूर्ण’ : राज्याचे भवितव्य निवडणूक आयोग आणि मतदारांच्या हाती?!

अखेर १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी पंधराव्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार थंडावला आहे. आता २० तारखेला मतदान यंत्रात…

सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची जागा राखण्यासाठी, तर आघाडीची वाढविण्यासाठी धडपड

पाच मतदारसंघांत जोर : अपक्षांची लढतही महत्त्वाची मुंबई : सोलापूर(solapur) जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना…

चिन्हाचे वाद आणि प्रतिवाद! नियमांचे अपवाद?

महाराष्ट्रात(Maharashtra) मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या खेळाची इतिश्री होण्याचा परमोच्च बिंदू अगदी जवळ महिनाभरावर येवून…

“केला तुका आन झाला माका” या शिंदेचे करायचे काय? सर्वांना एकच चिंता!

बाळासाहेब ठाकरेंच्या(Bal Thackeray) शिवसेनेतून एक पिल्लू पळवून नेणे सोपे होते मात्र आता तेच पिल्लू दोन वर्षांनी…