टाटा सन्सचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली : टाटा सन्सचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा समूहाच्या बोर्डाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत एन. चंद्रशेखरन यांच्या एअर इंडियाच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. … Continue reading टाटा सन्सचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती