दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करून जनतेला दिलासा द्या

मुंबई : जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे २.०८ रुपये व १.४४ रुपये कपातीचा केवळ कागदी गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात … Continue reading दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करून जनतेला दिलासा द्या