धनशक्ती पेक्षा जनशक्तीच लोकशाहीचा कणा : शिक्षक पदवीधर मतदारांनो जागरूक मतदानातून पुरोगामी महाराष्ट्रात क्रांती घडवा!

नुकत्याच पार पडलेल्या २०२४च्या लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha elections)महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनी त्यांचा कौल दिला. सत्तेसाठी वाटेल ते करत कायदा(Law), संविधान(Constitution) आणि राजकीय नितीमत्ता पायदळी तुडविणा-या भाजप आणि त्यांच्या मित्रांना जनतेने … Continue reading धनशक्ती पेक्षा जनशक्तीच लोकशाहीचा कणा : शिक्षक पदवीधर मतदारांनो जागरूक मतदानातून पुरोगामी महाराष्ट्रात क्रांती घडवा!