The Kashmir Files Collection: चित्रपटाने गाठला 150 कोटींचा गल्ला, 9व्या दिवशीही ‘द काश्मीर फाइल्स’ने केली बक्कळ कमाई 

मुंबई : चित्रपटगृहांमध्ये सर्वाधिक प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाने 9व्या दिवशीही कमाई सुरू ठेवली आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांड आणि पलायनाच्या मुद्द्यावर बनलेला हा चित्रपट लवकरच … Continue reading The Kashmir Files Collection: चित्रपटाने गाठला 150 कोटींचा गल्ला, 9व्या दिवशीही ‘द काश्मीर फाइल्स’ने केली बक्कळ कमाई