महाराष्ट्राची हरियानात सुवर्ण-रौप्य लूट, पाचव्या दिवशी तेरा पदके पटकावली.

पंचकुला : हरियानात खेलो इंडियात (Khelo India)महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई सुरूच आहे. पाचव्या दिवशी पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदके खेळाडूंनी पटकावली. त्यात बॅडमिंटन, कुस्ती, … Continue reading महाराष्ट्राची हरियानात सुवर्ण-रौप्य लूट, पाचव्या दिवशी तेरा पदके पटकावली.