हटके बातमी ! लॉकडाऊन बंदोबस्तात तीन पायांचा ‘राजा’ करतोय पोलिसांना सोबत

पुणे – राखणदार, प्रामाणिक, आपल्या मालकाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेम ही सामान्यपणे श्वानांची वैशिष्ट्ये मानली जातात. याबाबत अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, चित्रपटात देखील त्यांच्याबद्दल दाखवलं … Continue reading हटके बातमी ! लॉकडाऊन बंदोबस्तात तीन पायांचा ‘राजा’ करतोय पोलिसांना सोबत