पर्यटकांना पर्यटन स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची संधी, नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू…..

नैनीताल : कोव्हिड-१९(Covid-19) ची दुसरी लाट ओसरल्यानंतर पर्वतीय शहरात पर्यटन उपक्रम सुरू झाले आहेत. कोव्हिड कर्फ्यूमध्ये पर्यटकांसह स्थानिक लोकांसाठी कुमाऊं विकास महामंडळाने रज्जूमार्ग (रोप-वे) सुविधा गुरूवारपासून पुन्हा सुरू केली आहे. … Continue reading पर्यटकांना पर्यटन स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची संधी, नैनीतालमध्ये दीड महिन्यानंतर पुन्हा रज्जूमार्ग सुरू…..