२३ जुलैपासून मुंबईतील शासकीय व महापालिका केंद्रांवर होणार लसीकरण सुरू

मुंबई : कोविड-१९(Covid-19) प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महापालिकेला आज रात्री उशिरा पर्यंत लससाठा प्राप्त होणार आहे. त्याचे वितरण उद्या २२ जुलै रोजी दिवसभरात सर्व शासकीय आणि महापालिका (BMC)केंद्रांना करण्यात येणार आहे. … Continue reading २३ जुलैपासून मुंबईतील शासकीय व महापालिका केंद्रांवर होणार लसीकरण सुरू