विधानसभा समालोचन दि. १७ डिसेंबर २४

किशोर आपटे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दुस-या दिवशीच्या कामकाजात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराचा प्रस्तावावरील चर्चेचा पहिला दिवस होता.या प्रस्तावावरील चर्चेला भाजपचे ज्येष्ठ सदस्य पराग अळवणी यांनी सुरूवात केली. या शिवाय औचित्याचे मुद्दे, … Continue reading विधानसभा समालोचन दि. १७ डिसेंबर २४