विधानसभा समालोचन दि. १८ डिसें. २४

किशोर आपटे : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तीस-या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावरील चर्चेचा दुसरा दिवस होता. त्याशिवाय नियम २९३ अन्वये सत्ताधारी पक्षांचा चर्चेचा प्रस्ताव औचित्याचे मुद्दे याशिवाय परभणी येथे दि … Continue reading विधानसभा समालोचन दि. १८ डिसें. २४