विद्युत जामवालचा ‘सनक’ थेट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अॅक्शनमुळे चर्चेत असलेला अभिनेता विद्युत जामवालचा(Vidyut Jamwal) सनक – होप अंडर सीज हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती … Continue reading विद्युत जामवालचा ‘सनक’ थेट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज