ताडोबातील जगप्रसिध्द “वाघडोह” वाघाचा मृत्यू…

चंद्रपूर : अंदाजे १७ वर्ष वय असलेल्या वाघडोह या वाघाचा मृतदेह आढळून आला आहे . ताडोबा व्याघ्र प्रकल्पात याचा दीर्घ काळ दरारा होता.

ताडोबाच्या मोहर्ली, वाघडोह हा वाघ त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमेच्या खुणेमुळे “scare face” या नावाने देखील होता प्रसिध्द, वाघडोह हा वाघ “big daddy of tadoba” म्हणून देखील प्रसिध्द होता .

वाघडोह हा ताडोबातील किमान ४० पिल्लांचा होता पिता, म्हातारा आणि अशक्त झाल्यामुळे  वाघडोह ला ३ वर्ष आधी इतर वाघांनी ताडोबातून हुसकावून लावले होते आणि तेव्हा पासून त्याचा चंद्रपूर शहराजवळील जंगलात वावर होता.

Social Media