मा. आ.अनंत गाडगीळ हे आपल्या आईच्या स्मरणार्थ दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आईच्या जन्मदिनी पुण्यातील गरीब विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतील मुलांना कपडे, शालेय साहित्य ई भेट देतात.
या वर्षी वाघोली येथील खाण कामगारांच्या ५० मुलांना चांगली ब्लॅंकेट्-सतरंज्या दिल्यात . १००-१५० फूट जमिनीखाली काम करणाऱ्या अश्या अनेक खाण कामगारांना कालांतराने कॅंन्सर होतो. कुटूंबांची हलाकीची अवस्था होते.