वजन कमी करायचंय? तर या गोष्टी लक्षात घ्या

ज्या लोकांना वजन कमी (Weight loss)करायची असेल तर दररोज 8 ते 10 हजार पावले चालणे(walk) गरजेचे आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल(Cholesterol), रक्तदाब (blood pressure)आणि रक्तातील साखरेसारख्या (Blood sugar)गंभीर समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. चालणे हृदयाच्या आरोग्यासाठीह देखील फायदेशीर आहे.

वजन कमी (Weight loss)करायचे असेल तर सकाळी 7 ते 9 ही वेळ चालण्यासाठी योग्य असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. जर तुम्हाला सकाळी चालण्यास वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी आणि रात्री चालण्यानेही तुम्ही वजन कमी करू शकता.

 वजन कमी (Weight loss)करण्यासाठी चालण्याव्यतिरिक्त काय करावे? :

▪️साखर, गोड पदार्थ, चिप्स, कोल्ड्रिंक्स, जंक फूड यापासून दूर राहा.Stay away from sugar, sweets, chips, cold drinks, junk food
▪️दररोज 200 ते 300 पेक्षा कमी कॅलरीज बर्न करा.Burn less than 200 to 300 calories per day.
▪️तुमच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त अन्नपदार्थांचा समावेश करा.Include nutrient-rich foods in your diet.
▪️तुमच्या आहारात प्रथिने, कर्बोदके आणि पोषक घटकांचा समावेश करा.Include protein, carbohydrates, and nutrients in your diet.
▪️वजन कमी करण्यासाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्या.Get 7 to 8 hours of sleep every day to lose weight.

Social Media